शब्दांना एक शब्दांकित स्थूल अर्थ असतो आणि एक शब्दरहित सुक्ष्म संवेदना...
Tuesday, December 16, 2008
कुमुदिनीच्या, नितळ निळ्या नाजुक दलांवरि मोहक ते केशर... परि पद्मपत्र ते विरक्त विरागी गाते अलिप्ततेचे सूर.. जे जे जलबिंदू पडती त्यावर, सुंदर मोती ते दिसती.. म्हणोनि जीवन कॄतार्थ करते विवेकाची संगति..
0 comments:
Post a Comment